S M L

सी-लिंकवरुन धावली बस : बेस्टचं न्यू इयर गिफ्ट

31 डिसेंबर बेस्टची बस गुरुवार पासून सी-लिंकवरुन पहिल्यांदा धावली. यापूर्वी फक्त एसी बस या सी-लिंकवरुन धावत होत्या.पण आता मात्र बेस्टच्या साध्या बससुद्धा सी-लिंकवरुन धावणार आहेत. नव्या वर्षाच्या निमित्ताने या बसचं गुरुवारी लॉन्चिंग करण्यात आलं. बेस्टचे चेअरमन दिलीप पटेल यावेळी उपस्थित होते. गोरेगाव स्टेशन ते ओपेरा हाऊस पर्यंत सी-लिंक मार्गे ही बस धावणार आहे. बसचा मार्ग सी-लिंकवरुन असल्याने बेस्टचे प्रवासी खूश झालेत. सी-लिंक सुरु झाला तेव्हापासून टोल कमी करण्याच्या मागणी साठी बेस्टच्या बस सी-लिंकवरुन धावत नव्हत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2009 01:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2009 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close