S M L

अंबेजोगाईजवळ अपघात : 11 जण ठार तर 7 जखमी

1 जानेवारीबीडमधल्या अंबेजोगाईजवळ मध्यरात्री भीषण अपघातात 11 जण ठार तर 7 जखमी झाले आहेत. अंबेजोगाई-कळंब रस्त्यावर रात्री 1 च्या सुमारास ऊसाच्या ट्रकवर टवेरा धडकल्याने हा अपघात झाला. जखमींना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. मृत पावलेले सगळेजण औरंगाबादचे रहिवाशी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2010 10:04 AM IST

अंबेजोगाईजवळ अपघात : 11 जण ठार तर 7 जखमी

1 जानेवारीबीडमधल्या अंबेजोगाईजवळ मध्यरात्री भीषण अपघातात 11 जण ठार तर 7 जखमी झाले आहेत. अंबेजोगाई-कळंब रस्त्यावर रात्री 1 च्या सुमारास ऊसाच्या ट्रकवर टवेरा धडकल्याने हा अपघात झाला. जखमींना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. मृत पावलेले सगळेजण औरंगाबादचे रहिवाशी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2010 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close