S M L

म्हाडाच्या घरांच्या अर्ज विक्रीला सुरुवात

1 जानेवारी म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपासून अर्जविक्रीला सुरुवात झाली आहे. सारस्वत बँकेसमोर मंुबईकरांनी रांगा लावल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरवातीला अनेक नागरीकांनी सकाळीच म्हाडाच्या घरांसाठी सारस्वत बँकेसमोर रांगा लावायला सुरुवात केली. मुंबईतल्या म्हाडाच्या 3 हजार 400 घरांसाठी, सारस्वत बँकेत अर्ज विक्री सुरू आहे. तसेच शनिवारपासून अर्जांची स्वीकृती सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 1 ते 20 जानेवारींपर्यत चालणार आहे. सारस्वत बँकेच्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, विरार इथल्या एकूण 75 शाखांमध्ये हे अर्ज विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2010 10:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2010 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close