S M L

पाठवा तुमच्या घरच्या बाप्पाचे व्हिडिओ व्हॉटस्‌अॅपवर

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2015 03:08 PM IST

पाठवा तुमच्या घरच्या बाप्पाचे व्हिडिओ व्हॉटस्‌अॅपवर

17 सप्टेंबर : सुखकर्ता, दु:खहर्ता असणार्‍या गणपती बाप्पाचं आज सगळीकडे आगमन होतंय. पुढचे दहा दिवस हा आंनदोत्सव चालणार आहे.

आपली विघ्नं दूर करणार्‍या विघ्नहर्त्याचं सगळीकडे जल्लोषात, उत्साहात स्वागत होतंय. बाप्पाची मोठ्या मंडळांपासून ते अगदी घरोघरी स्थापना होतेय. तुम्हीही तुमच्या घरच्या गणपतीचे व्हिडिओ आम्हाला व्हॉटस्‌ऍपवर पाठवू शकता...

तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. तुमच्या घरच्या गणपतीचा 2 मिनिटांचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करायचा आणि तो पाठवायचा

आमच्या व्हॉटस्‌ऍप नंबर 9167678594 वर... आम्ही तो दाखवू IBN लोकमतच्या 'बाप्पा मोरया रे' व्हॉट्सऍप बाप्पा कार्यक्रमात...

तसंच तुमच्या बाप्पाचा व्हिडिओ पाहू शकला आमच्या बाप्पा मोरया रे वेबसाईटवर...व्हॉटस्‌ऍप बाप्पा कॅटेगरीत....

आणि हो...व्हिडिओ पाठवतांना आपलं नाव आणि पत्ता लिहण्याचं विसरू नका....गणपती बाप्पा मोरया....

आमच्या व्हॉटस्‌ऍप नंबर 9167678594

वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यासाठी - http://www.ibnlokmat.tv/bappa-morya-re-2015/

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2015 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close