S M L

हॉकी खेळाडूंचा पुण्यातल्या सराव शिबिरावर बहिष्कार

8 जानेवारी हॉकी इंडियाने खेळाडूंना मानधनाचे पैसे न दिल्याने हॉकीपटू वैतागले आहेत. त्यामुळे पुण्यात आयोजित केलेल्या सराव शिबिरावरच नॅशनल खेळाडूंनी बहिष्कार टाकला आहे. त्यांनी हॉकी इंडियाचे अध्यक्ष अशोक कुमार मट्टू यांना पत्र लिहून सात दिवसांच्या आत पैसे देण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात अर्जेंटिनात झालेल्या स्पर्धेत भारतीय टीमने ब्राँझ मेडल मिळवलं होतं. पण या स्पर्धेचे पैसे अजूनही टीमला मिळालेले नाहीत. त्यामुळेच खेळाडू वैतागले आहेत. यामुळे भारतीय हॉकीमध्ये आता उघड दुफळी माजली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 09:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close