S M L

प्रदीप शर्माला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

8 जानेवारी एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा याला अंधेरी कोर्टाने 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. शर्मा यांना गुरुवारी रात्री उशीरा वर्सोवा पोलिसांनी अटक केली होती. 2006 सालच्या लख्खन भय्या एन्काऊंटरप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा याच्यासह आणखी पाच पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तानाजी देसाई, रत्नाकर कांबळे, नितेश सोलंकी, शैलेंद्र पांडे आणि अखिल यांचाही समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 11:22 AM IST

प्रदीप शर्माला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

8 जानेवारी एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा याला अंधेरी कोर्टाने 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. शर्मा यांना गुरुवारी रात्री उशीरा वर्सोवा पोलिसांनी अटक केली होती. 2006 सालच्या लख्खन भय्या एन्काऊंटरप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा याच्यासह आणखी पाच पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तानाजी देसाई, रत्नाकर कांबळे, नितेश सोलंकी, शैलेंद्र पांडे आणि अखिल यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close