S M L

भारतमाता थिएटरची वाचवण्यासाठी शिवसेनेचं आंदोलन

8 जानेवारी मराठी चित्रपटांसाठी एनटीसीकडून भारतमाता थिएटरची जागा खरेदी करण्याची सरकारची तयारी असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. लालबागचं प्रसिद्ध भारतमाता थिएटर वाचवण्यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केलं आहे. मोहन रावले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शिवसैनिकांनी थिएटरसमोर आंदोलन केलं. इथे राहणार्‍या चाळकर्‍यांची घरं जाऊ नयेत यासाठी लढा देऊ असं सागंत मुख्यंमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं महापौर श्रद्धा जाधव यांनी यावेळी सांगितलं. सोमवारी भारतमातासमोर चित्रपट अभिनेते, मराठी कलावंत आणि गिरणी कामगार धरणे आंदोलन करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2010 12:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2010 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close