S M L

पानसरे हत्येप्रकरणी आरोपींना पकडण्याची आम्हीच हिंमत दाखवली - खडसे

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2015 08:27 PM IST

khadse on aare 3421 सप्टेंबर : कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या आरोपींपर्यंत आधीच्या सरकारला पोहोचता आलं नाही , मात्र आमच्या सरकारनं संशयितांना ताब्यात घेण्याची हिंमत तरी दाखवली असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

सनातनवर बंदी आधीच्या सरकारला घालता आली नाही. मात्र दहशतवादी कारवायांमध्ये जे कोणी सिद्ध होतील त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करु असं आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिलं.

शिवसेनेनं सनातनवर काय बोलावं आणि काय लिहावं हा त्यांचा विषय आहे. मात्र या प्रकरणात आरोपींचा छडा लागवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही. अशी प्रतिक्रया सरकारच्या वतीनं एकनाथ खडसे यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2015 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close