S M L

तहाव्वूर राणावर आरोप निश्चित

15 जानेवारी पाकिस्तानी वंशाच्या तहाव्वूर राणावर 26/11 च्या हल्ल्यातील सहभागाविषयी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने हा निर्णय दिला. 49 वर्षीय तहव्वूर राणा हा शिकागो इथे जेलमध्ये आहे. इलियास कश्मिरी आणि अब्दूर रेहमान या दोघांवरील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. इलियास कश्मिरी हा अल-कायदाशी संबंधित आहे. तर अब्दूर रेहमान हा पाकिस्तानी लष्करातला निवृत्त अधिकारी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2010 11:45 AM IST

तहाव्वूर राणावर आरोप निश्चित

15 जानेवारी पाकिस्तानी वंशाच्या तहाव्वूर राणावर 26/11 च्या हल्ल्यातील सहभागाविषयी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने हा निर्णय दिला. 49 वर्षीय तहव्वूर राणा हा शिकागो इथे जेलमध्ये आहे. इलियास कश्मिरी आणि अब्दूर रेहमान या दोघांवरील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. इलियास कश्मिरी हा अल-कायदाशी संबंधित आहे. तर अब्दूर रेहमान हा पाकिस्तानी लष्करातला निवृत्त अधिकारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2010 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close