S M L

अभिनव बिंद्रा क्रीडा क्षेत्राला राम राम ठोकण्याच्या तयारीत

16 जानेवारी भारताचा ऑलिम्पिक गोल्डमेडल विजेता अभिनव बिंद्रा क्रीडा क्षेत्राला अलविदा करण्याच्या मनस्थितीत आहे. नॅशनल रायफल असोसिएशनकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याने अभिनव बिंद्रा याने त्याची निराशा सीएनएन-आयबीएनच्या सूत्रांकडे व्यक्त केली आहे. एकूणच व्यवस्थेविषयी तो व्यथित झाला आहे. त्यामुळे दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ शूटींग चॅम्पिअनशिप खेळंामध्ये तो भारतातर्फे खेळणार नसल्याचं कळतंय. अभिनव बिंद्राने बिंजींग ऑलिम्पिकमध्ये रायफल शुटींगमध्ये प्रथम क्रमांक पटकावत भारताला पहिलं वैयक्तीक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2010 10:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close