S M L

शाहरुखने कसाबला घेऊन क्रिकेट खेळावं - उद्धव ठाकरे

30 जानेवारीपाकिस्तानी खेळाडूंचा पुळका असेल तर कसाबला घेऊन क्रिकेट खेळा असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शाहरुख खानला लगावाला आहे. क्रिकेटच्या मुद्यावर आम्ही राजकारण करत नाही. उद्धव ठाकरे पक्ष मेळाव्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. दोनच दिवसांपूर्वी शाहरुख खानने पाकिस्तानी खेळाडूंना आपीएलमध्ये खेळू द्यावं असं वक्तव्य केलं होतं. त्याला विरोध करण्यासाठी राज्यभरात शिवसेनेने शाहरुखची पोस्टर्स जाळून त्याच्या माय नेम इज खान या सिनेमाला विरोध केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'वीज बिल चूकवा आणि पद्मभूषण मिळवा' अशी नवी घोषणा देत, बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावरही टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2010 09:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2010 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close