S M L

ए. आर. रेहमानला दोन ग्रॅमी अवॉर्ड्स

1 फेब्रुवारीए. आर. रेहमानने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलंय. ऑस्करनंतर रेहमानला आता दोन ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. स्लमडॉग मिलेनिअर सिनेमातल्या ' जय हो ' या गाण्यासाठी बेस्ट साऊंड ट्रॅक आणि बेस्ट मोशन पिक्चर साँग असे दोन अवॉर्ड्स रेहमानला मिळाले आहेत. 52वा ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा रविवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी) लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आला होता. स्टॅपल्स सेंटर मध्ये रंगलेल्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात रहेमानला हा पुरस्कार देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2010 07:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2010 07:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close