S M L

खूशखबर! जानेवारीत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2015 10:09 AM IST

Image img_237162_mhadahome44_240x180.jpg21 ऑक्टोबर : मुंबईत घरं घेणार्‍यांसाठी म्हाडाने खुशखबर दिली आहे. येत्या जानेवारी महिन्यात म्हाडाने तब्बल चार हजाराहुन अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे.

यामध्ये विरारमधल्या 3,500 घरांचा तर घोडबंदर ठाणे-मीरारोड इथल्या 365 घरांचा समावेश असणार आहे. तसंच ठाण्यातील बाळकुमंबमधल्या 20, कावेसारमधल्या 56 घरं अल्प उत्त्पन्न गटातील असतील. त्यासोबत मारारोडमध्ये 280 घरांचा समावेश असणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस जाहिरात देण्यास सुरूवात होईल. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना घरांसाठी लॉटरीद्वारे आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2015 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close