S M L

औरंगाबादमध्ये एटीएम जळून खाक

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2015 08:39 PM IST

औरंगाबादमध्ये एटीएम जळून खाक

21 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये सूत मिल भागात, एसबीआयच्या एटीमला अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आज सकाळी 11 वाजता ही आग लागली होती. आगीमध्ये एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं.

अग्नीशमनदलानं आग आटोक्यात आणल्यानं आजूबाजूची दुकानं वाचली. शॉर्टसर्कीटमुळे ही आगा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  एटीएम मशीन उघडून रोकड सुरक्षित आहे की नाही याची एसबीआयचे कर्मचारी, शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2015 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close