S M L

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2015 09:57 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

- मंदिर वही बनायेंगे पण तारीख नही बतायेंगे - उद्धव ठाकरे

- हिंमत असेल तर , पाकिस्तानात घुसून मुडदे पाडा - उद्धव ठाकरे

- शिवसेना बाप आहे हे बापटांना पटायला पाहिजे - उद्धव ठाकरे

- सेनेच्या तोफेसमोर भाजप काय ? - उद्धव ठाकरे

- पाकिस्तान तर लक्ष आहे - उद्धव ठाकरे

- सेनेच्या तोफेसमोर शत्रू आणि मित्रही लक्ष -उद्धव ठाकरे

- चांगला संसार मोडणार नाही, पण बांधिलकी जनतेशी , सत्तेशी नाही - उद्धव ठाकरे

- सत्तेत किती काळ राहायचं हे आम्हाला कळतं -उद्धव ठाकरे

- युतीच्या काळात आम्ही महागाई स्थिर ठेवली, या सरकारमध्ये ते शक्य का होत नाही - उद्धव ठाकरेंचा सवाल

- महगांई रोक न सके वो सरकार निकम्मी असेल,असाच युती सरकारचा नारा होता

- सरकार आमच आहे, ही भावना अजूनही जनतेच्या मनात का निर्माण होवू शकत नाही- उद्धव ठाकरे

- सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे- उद्धव ठाकरे

- गायीवर चर्चा करण्यापेक्षा महागाईवर चर्चा करा -उद्धव ठाकरे

- जर दिल्लीत औरंगजेब रस्त्याचं नाव बदलू शकतं तर औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे -उद्धव ठाकरे

- मराठवाड्याच्या पाण्याचं प्रश्न आणि औरंगाबादचं नामकरण याचा काय संबंध ? - उद्धव ठाकरे

- कबरीवर डोकं टेकवायचं ठरलं तर अब्दुल हमीदच्या कबरीवर डोकं टेकवेल - उद्धव ठाकरे

- हिंदवी स्वराज्यावर आघात करणार्‍यांच्या थडग्यावर डोक टेकणारे कसले राष्ट्रभक्त ?- उद्धव ठाकरे

- माथा टेकवायचा असेल

- तर मी हमिद हमीदच्या कबरीवर डोक टेकवेल

- याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर सुणावणीसाठी मध्यरात्री कोर्टाची दारं उघडली -उद्धव ठाकरे

- दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली त्यांच्या मारेकर्‍यांना भर चौकात फाशी द्या - उद्धव ठाकरे

- समीर गायकवाडची चौकशी सुरू आहे पण लगेच सनातनवर बंदीची मागणी केली जातेय -उद्धव ठाकरे

- मात्र मारेकर्‍यांना हिंदुत्वाच लेबल लावू नका - -उद्धव ठाकरे

- प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहीत याला कित्येक वर्षे जेलमध्ये सडवत आहात,त्यांच्यावर आरोपही ठेवले नाहीत हा उरफाटा न्याय आहे -उद्धव ठाकरे

- स्वाभिमान आम्हाला शरद पवारांनी शिकवू नये, सोनियांची लाचारी करणार्‍यांनी तर नक्कीच नाही -उद्धव ठाकरे

- शंभर शेळ्यांपेक्षा एक वाघ बरा - उद्धव ठाकरे

- सीमेवर सैनिक शहीद होत आहेत मग कशाला हवा गुलाम अलीचा कार्यक्रम ?, पाकने ईदची मिठाईसुद्धा नाकारली

- लाल माकडं, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर टीका - उद्धव ठाकरे

- लाल माकडाला आम्ही शाई लावली, शाईला उत्तर शाईनं दिलं

- शशांक मनोहर यांनाही लोकशाही पद्धतीने जाब विचारला, तर काय चुकलं

- रक्त न सांडवता हे सर्व केलं -उद्धव ठाकरे

- भाजपचे एक नेते गोमांस खातो अशी कबुली दिली होती आता त्यांना पाकिस्तानात पाठवणार का ? -उद्धव ठाकरे

- दादरी प्रकरणामुळे देशाची मान खाली गेली - उद्धव ठाकरे

- दादरी प्रकरणामुळे देशाची लाज गेली, शाई फेकल्यामुळे जात नाही - उद्धव ठाकरे

- व्ही के सिंग यांनी दलित आणि कुत्र्याची बरोबरी केली, मग कशाला इथं इंदू मिलच भूमिपूजन केलं -उद्धव ठाकरेंचा सवाल

- आधी डाळींना संरक्षण द्या मग पाकड्यांना द्या -उद्धव ठाकरे

- पाकवर टीका केली तर भाजपच्या पोटात का दुखल ?, आम्ही असेच वागणार कुणाला पटो अथवा न पटो - उद्धव ठाकरे

- पाकिस्तान विरोधात आम्ही बोललो तर भाजपच्या पोटात का दुखतं ? -उद्धव ठाकरे

- आम्ही जसे होते तसेच आहोत, हातातून भगवा सोडणार नाही - उद्धव ठाकरे

- सेनेला शेंडी,जाणव्याचं हिदूत्व नको - उद्धव ठाकरे

- अतिरेक्यांना बडवणारा हिंदूत्व हवंय

- या देशाला हिंदूत्व म्हणून जाहीर करा, समान नागरिक कायदा करा - उद्धव ठाकरे

- राज्यात शिवसेनेचा झेंडा फडकवून दाखवणारच -उद्धव ठाकरे

- भाजपवर लागलीच टिका करु नका

 राज्य, केंद्र सरकाला हात जोडून विनंती आहे

- मुफ्ती सईद चालत असेल, तर शिवसेनेच ऐकुण घ्या -उद्धव ठाकरे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2015 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close