S M L

गुगलची 'कॉमनमॅन'कार आर.के.लक्ष्मण यांना मानवंदना

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2015 04:52 PM IST

गुगलची 'कॉमनमॅन'कार आर.के.लक्ष्मण यांना मानवंदना

24 ऑक्टोबर : आपल्या कुंचल्यातून सर्वसामान्य माणसाला जगात ओळख मिळवून देणारे 'कॉमनमॅन'कार आर.के.लक्ष्मण यांना गुगलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनं डुडल साकारलाय. गुगलच्या डुडलमधून त्यांनी आर के लक्ष्मण यांचा कॉमनमॅन दाखवलाय.

घटनांचे अचूक टीपण, उत्तम निरीक्षण, बुद्धीमत्ता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांच्या व्यंगचित्रानं जनमाणसात आपलं स्थान पक्क केलं. त्यांनी रेखाटलेला 'कॉमनमॅन'अजरामर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2015 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close