S M L

शिवसेना सोडेना शाहरुखचा पिच्छा

2 फेब्रुवारीमुंबई आणि मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने अभिनेता शाहरुख खानचा अजूनही पिच्छा सोडलेला नाही. शाहरुखनं माफी मागितल्याशिवाय त्याचा सिनेमाच मुंबईत रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नेते मनमोहर जोशी यांनी दिलाय. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बहिष्कार नको, असं शाहरुख खाननं म्हटलं होतं. त्यावर संतापलेल्या शिवसेनेने 'माय नेम इज खान'वर हल्लाबोल केला होता. पण आपण जे काही वक्तव्य केलं त्यावर आपण ठाम असल्याचं शाहरूख खाननं म्हटलं. त्यावर आता शिवसेनेने माफी मागावी, असा आग्रह शिवसेनेने धरलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2010 02:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2010 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close