S M L

केडीएमसीच्या विजयी उमेदवारांची यादी, एकाच पेजवर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 2, 2015 05:06 PM IST

135431-kdmc

02 नोव्हेंबर : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेले शाब्दिक युद्ध, राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचे दाखले देत घेतलेल्या प्रचार सभा, हाणामारी अशा विविध कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक रंगली होती. आज (सोमवारी) निवडणुकीचे निकाल हाती आले...विजयी उमेदवारांची ही यादी :

केडीएमसी - वॉर्ड नं. 3 शालीनी सुनिल वायले, शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 4 शिवसेनेच्या रजनी मिरकूटे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 5 भाजपचे दया गायकवाड विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 6,शिवसेनेच्या हर्षाली थवील, विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 7 शिवसेनेच्या गोरख जाधव, विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 8 मनेसेच्या अपेक्षा जाधव विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 9 भाजपच्या उपेक्षा भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 10 संतोष तरे, एनसीपी,विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 11 शिवसेनेच्या नमिता मयुर पाटील विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 12 मधून आरपीआयच्या शितल गायकवाड विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 13 दया शेट्टी - शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 14 मनसेच्या सुनंदा कोट विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 15 मधून सेनेचे गणेश कोट विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 16 शिवसेनेचे राजन देवळाकर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 17 छाया वाघमारे - शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 20 वरुण पाटील , भाजप

केडीएमसी - वॉर्ड नं. 21मधून शिवसेनेचे मोहन उगले विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 22 मनसेच्या नयना प्रकाश भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 22 भाजपच्या वैशाली पाटील विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 23 मधून कस्तुरी देसाई विजयी ( मनसे)

केडीएमसी - वॉर्ड नं. 25 शिवसेनेच्या प्रियंका भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 28 शिवसेनेचे सुधिर बासरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 29 भाजपचे संदीप गायकर विजयी

केडीएमसी - वॉर्ड - 30 अरुण गिध अपक्ष

केडीएमसी - वॉर्ड नं. 32 मधून एमआयएमचे कासीब तानकी विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 33 जव्वाद दॉन, एनसीपी , विजयी

केडीएमसी- वॉर्ड नं. 35 शकिला दस्तगिर एमआयएम ,विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 36 शिवसेनेचे प्रकाश पेणकर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 37 मधून भाजपचे सचिन खेमा विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 40 शिवसेनेचे पुरुषोत्तम चव्हाण विजय

केडीएमसी - वॉर्ड नं. 41 मधून काँग्रेसच्या जान्हवी पोटे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 43 शिवसेनेचे नविन गवळी विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 44 भाजपचे गणेश तुकाराम भाने विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 47 मधून भाजपच्या प्रमिला चौधरी विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 48 शिवसेनेच्या रेखा म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 49 भाजपच्या कविता म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 50 भाजपचे विकास म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 51 शिवसेनेचे वामन म्हात्रे, विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 52 मधून मनसेचे सरोज भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 53,शिवसेनेचे जयेश म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 54 शिवसेनेच्या संगिता पाटील विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 55 गितेश म्हात्रे - शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 56 मधून मनसेचे प्रकाश भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 57 काँग्रेसचे हर्षदा भोईर विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 58 काँग्रेसचे नंदू शांताराम म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 59 भाजपच्या विद्या राजेश म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 60 भाजपच्या मनिषा धात्रक विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 61 भाजपचे शैलेश धात्रक विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 63 शिवसेनेच्या गुलाब रमेश म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 64 शिवसेनेच्या विनिता राणे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 65 शिवसेनेचे रमेश म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 66 भाजपचे मंदार तावरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 67 भाजपचे जगन्नाथ उर्फ विशू पेडणेकर

केडीएमसी - वॉर्ड नं. 69 मधून भाजपचे विश्वजीत पवार विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 70 भाजपचे संदिप पुराणिक विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 71 मधून भाजपच्या खुशबू चौधरी विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 72 मधून भाजपचे उपमहापौर राहुल दामले विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 73 - दर्शना शेलार - काँग्रेस

केडीएमसी - वॉर्ड नं. 74 भाजपचे निलेश म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 75 राजन आभाळे, भाजप (दोन मतांनी विजयी)

केडीएमसी - वॉर्ड नं. 76 मधून सेनेचे राजेश मोरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 77 शिवसेनेच्या भारती मोरे

केडीएमसी - वॉर्ड नं. 78 भाजपते नितीन पाटील विजय

केडीएमसी - वॉर्ड नं. 80 मधून मनसेच्या ज्योती राजन मराठे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 81 शिवसेनेच्या दिपाली पाटील विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 84 भाजपचे विनोद काळन विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 85 शिवसेनेच्या पुजा म्हात्रे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 86 मधून भाजपच्या सुनिता खंडागळे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 87 शिवसेनेचे राजवंती मढवी विजया

केडीएमसी - वॉर्ड नं. 88 महेश गायकवाड - शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 89 सुशिला माळी, शिवसेना.

केडीएमसी - वॉर्ड नं. 90 शिवसेनेच्या संगिता गायकवाड विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 91 निलेश शिंदे शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 93 मधून भाजपचे विशाल पावशे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 94 स्नेहल पिंगळे, शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 95 भाजपचे विक्रम तरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 96 रमेश जाधव, शिवसेना (माजी महापौर)

केडीएमसी - वॉर्ड नं. 98 शितल मंडारी, शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 99 माधूरी काळे - शिवसेना

केडीएमसी - वॉर्ड नं. 100 - देवानंद गायकवाड शिवसेना - विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 101 - भाजपच्या हेमलता पावशे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 103 - मनोज राय , भाजप

केडीएमसी - वॉर्ड नं. 104 भाजपच्या मोनाली तरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 106 शिवसेनेच्या उर्मिला गोसावी विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 109 - 27 गाव संघर्ष समिती - रमाकांत पाटील विजयी

केडीएमसी -वॉर्ड नं. 110 शिवसेना प्रमिला पाटील विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 112 अपक्ष रुपाली रवी म्हात्रे मधून विजयी (27 गाव संघर्ष समिती)

केडीएमसी - वॉर्ड नं. 117 जालिंदर पाटील, भाजप

केडीएमसी - वॉर्ड नं. 118 भाजपच्या इंदिरा तरे विजयी

केडीएमसी - वॉर्ड नं. 116 दमयंती वझे, अपक्ष

केडीएमसी - वॉर्ड नं. 122 प्रभाकर जाधव, अपक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2015 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close