S M L

शाहरूख ठाम...

5 फेब्रुवारीआपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे शाहरुखने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. माझ्या मतांबद्दल किंवा माझ्या भूमिकेवर जर कोणाचा राग असेल तर त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करावी...दोषारोप करावेत..पण त्यासाठी माझ्या फॅन्सना वेठीस धरु नये, असेही त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलीवूड कोणालाही घाबरत नाही, असा टोलाही त्याने मारला आहे. 'आयबीएन 18'चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत शाहरुखने हे शिवसेनेला सुनावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2010 12:38 PM IST

शाहरूख ठाम...

5 फेब्रुवारीआपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे शाहरुखने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. माझ्या मतांबद्दल किंवा माझ्या भूमिकेवर जर कोणाचा राग असेल तर त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करावी...दोषारोप करावेत..पण त्यासाठी माझ्या फॅन्सना वेठीस धरु नये, असेही त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलीवूड कोणालाही घाबरत नाही, असा टोलाही त्याने मारला आहे. 'आयबीएन 18'चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत शाहरुखने हे शिवसेनेला सुनावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2010 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close