S M L

पेट्रोल, डिझेलची भाववाढ नाही

10 फेब्रुवारीपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तूर्तास वाढ होण्याची शक्यता नाही. आज यासाठी काँग्रेस कोअर समितीची बैठक झाली , यात हा निर्णय घेण्यात आला आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमंतीमध्ये 1 रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. किरीट पारीख कमिटीच्या शिफारशींवर आज काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. किरीट पारीख समितीने पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 ते 4 रुपयांनी वाढवण्याची शिफारस केली होती. पण आता मित्रपक्षांच्या चर्चेनंतरच याबाबत काँग्रेस निर्णय घेणार आहे. त्यामुळे सध्या तरी ही भाववाढ टळली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2010 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close