S M L

बिबट्या घुसला घरात

13 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातील अकोलेजवळच्या माळी झापवाडीत एक बिबट्या घरात घुसला आहे. बिबट्या घरात घुसला त्यावेळी घरात 6 जण होते. त्यांनी स्वत:ला बेडरुममध्ये कोंडून घेतले. नंतर ते खिडकीचे गज तोडून बाहेर आले. दिवसभर धुमाकूळ घालणार्‍या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2010 01:01 PM IST

बिबट्या घुसला घरात

13 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातील अकोलेजवळच्या माळी झापवाडीत एक बिबट्या घरात घुसला आहे. बिबट्या घरात घुसला त्यावेळी घरात 6 जण होते. त्यांनी स्वत:ला बेडरुममध्ये कोंडून घेतले. नंतर ते खिडकीचे गज तोडून बाहेर आले. दिवसभर धुमाकूळ घालणार्‍या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close