S M L

इराणी विद्यार्थ्याचा मृत्यू

15 फेब्रुवारीशनिवारी पुण्यात झालेल्या स्फोटात एका इराणी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. सईद अब्दुलखानी असे त्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो भारतात आला होता. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये तो शिकत होता. शनिवारी तो जर्मन बेकरीत जाणार असल्याचे त्याच्या मित्रांना माहीत होते. जर्मन बेकरीममध्ये स्फोट झाल्याचे समजल्यावर त्याचे मित्र सईदचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सर्व हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यावर तो सईद सापडला..पण ससून हॉस्पिटलच्या शवागारात...

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2010 10:06 AM IST

इराणी विद्यार्थ्याचा मृत्यू

15 फेब्रुवारीशनिवारी पुण्यात झालेल्या स्फोटात एका इराणी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. सईद अब्दुलखानी असे त्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो भारतात आला होता. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये तो शिकत होता. शनिवारी तो जर्मन बेकरीत जाणार असल्याचे त्याच्या मित्रांना माहीत होते. जर्मन बेकरीममध्ये स्फोट झाल्याचे समजल्यावर त्याचे मित्र सईदचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सर्व हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यावर तो सईद सापडला..पण ससून हॉस्पिटलच्या शवागारात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close