S M L

औरंगाबादेत गरिबांसाठी उभारली रोटी बँक !

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2015 06:00 PM IST

औरंगाबादेत गरिबांसाठी उभारली रोटी बँक !

23 डिसेंबर : देशभरात अनेक पोटं अशी असतील त्यांना रात्री उपाशी जोपावं लागतं...औरंगाबादेत मात्र एका संस्थेन पुढाकार घेवून उपाशी राहण्याची वेळ कुणावर येवू नये यासाठी उपक्रम सुरू केलाय. या संस्थेन अनोखी रोटी बॅक सुरू केलीय.

या बँकेच्या माध्यमातून नागरीकांना रोज भाजी पोळी बँकेत जमा करण्याचं आवाहन या करण्यात आलंय. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. बँकेत आलेल्या भाकरी पोळी गरजूंना दिली जातेय. ईस्लामिक हारूण सेंटरचा हा उपक्रम आहे. दररोज जवळपास तीनशे गरजू या रोटी बँकेतून जेवण मोफत घेवून जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close