S M L

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2015 12:52 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन

25 डिसेंबर : रशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) सकाळी काबुलमध्ये पोहोचले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी मोदींचं शाही स्वागत केलं. गनी यांच्या राष्ट्रपती महलात शाही स्वागत संभारभानंतर मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं.

भारतानं 800 कोटी रुपये खर्च करून अफगाणिस्तानला ही इमारत बांधून दिला आहे. या कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. आपण काबुलमध्ये पोहचलो असून खुश आहोत अशी प्रतिक्रिया मोदींनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी, अशरफ गनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुला अब्दुला आणि पूर्व राष्ट्रपती हमीद करजाई यांची भेट घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close