S M L

सोलापूरमध्ये अर्भकाची चोरी

20 फेब्रुवारीसोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलमधून अर्भक पळविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसुती विभागात हा खळबळ जनक प्रकार घडला आहे. सोलापुरातील जोशी गल्लीत राहणार्‍या राधिका चौगुले यांचे हे बाळ आहे. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी बाळाला जन्म दिला होता. राधिकाच्या नणंदेने बाळाला बाहेर नेले असता दोन अनोळखी महिलांनी तिच्याशी बातचीत करीत बाळाला जवळ घेतले आणि पोबारा केला. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी राधिकाच्या नणंदेला ताब्यात घेतले आहे.आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहराची नाकाबंदी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2010 09:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2010 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close