S M L

मुंबई पोलीस आता ट्विटर, तक्रारीचा करू शकता ट्विट !

Sachin Salve | Updated On: Dec 28, 2015 12:54 PM IST

मुंबई पोलीस आता ट्विटर, तक्रारीचा करू शकता ट्विट !

28 डिसेंबर : ऑनड्युटी 24 सेवा बजावणारे मुंबई पोलीस आता ट्विटरवर सुद्धा हजेरी लावणार आहे. मुंबई पोलिसांनी आता स्वता:चं ट्विटर हँडल सुरू केलंय. यावर तुम्ही तुमच्या तक्रारी, समस्या, सूचना आता मुंबई पोलिसांना ट्वीट करू शकता. ज्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असा मुंबई पोलिसांचा दावा आहे.

@MumbaiPolice या ट्विटर हँडलवरतुम्ही ट्वीट करू शकता. एवढंच नाही, तर मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद हेही ट्वीटरवर येतायत. त्यांचं हँडल आहे @CPMumbaiPolice. आज हे दोन्ही हँडल अधिकृतरित्या सुरू झाले आहे. याआधी बंगळुरू पोलिसांनीही आपलं ट्विटर अकाऊंट सुरू केलं होतं. आता त्यात मुंबई पोलिसांचीही भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2015 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close