S M L

भिंवडीत 2 मजली इमारत कोसळली

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2015 11:57 AM IST

भिंवडीत 2 मजली इमारत कोसळली

29 डिसेंबर : ठाण्यातील  भिवंडी शहरातील ईदगाह रोड- तांडेल मोहल्ला या ठिकाणी आज (मंगळवारी) सकाळी 2 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाराखाली 9 जण अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

पण 1 नागरिक अजूनही आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. भिवंडी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर त्वरीत घटनासथ्ळी पोहचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2015 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close