S M L

विधान परिषदेच्या विजयी उमेदवाराची यादी

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2015 11:06 AM IST

vidhan bhavan330 डिसेंबर : विधानपरिषदेवर कोण जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. 8 जागेसाठी मुंबई, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये 8 जागांसाठी मतदान घेण्यात आले. अखेरीस आज निकाल जाहीर झाला असून काँग्रेसने आघाडी घेतलीये. काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेने 2 उमेदवारी विजयी झाले. राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर भाजपने 1 आणि पुरस्कृत उमेदवारसह अशा 2 जागा पटकावल्या आहे.

विजयी उमेदवाराची यादी

मुंबई - काँग्रेस -भाई जगताप

शिवसेना - रामदास कदम

मुंबईत - राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले प्रसाद लाड पराभूत झाले.

धुळे - काँग्रेस - अमरीश पटेल

अहमदनगर - राष्ट्रवादी - अरूण जगताप

कोल्हापूर - काँग्रेस - सतेज पाटील

नागपूर - भाजप - गिरीश व्यास

अकोला-बुलडाणा-वाशिम - शिवसेना - गोपिकिशन बजोरिया

सोलापूर - भाजप पुरस्कृत - प्रशांत परिचारक

8 जागेपैकी - काँग्रेस - 3, राष्ट्रवादी - 1, शिवसेना - 2, भाजप - 1, भाजप पुरस्कृत - 1

(सविस्तर बातमी लवकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2015 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close