S M L

गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

22 फेब्रुवारीनाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी ही घोषणा मुंबईत केली.जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे- क्रीडा आणि साहस- विष्णू झेंडेसंगीत- अब्दुल हलीम जफर खाननाट्य- शाहीर साबळे ज्ञान- राम ताकवलेलोकसेवा- अब्दुल जब्बार खानप्रभाकर कोलते - चित्रकलापुरस्कार वितरण सोहळा 10 मार्च रोजी नाशिकमध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2010 11:11 AM IST

गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

22 फेब्रुवारीनाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी ही घोषणा मुंबईत केली.जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे- क्रीडा आणि साहस- विष्णू झेंडेसंगीत- अब्दुल हलीम जफर खाननाट्य- शाहीर साबळे ज्ञान- राम ताकवलेलोकसेवा- अब्दुल जब्बार खानप्रभाकर कोलते - चित्रकलापुरस्कार वितरण सोहळा 10 मार्च रोजी नाशिकमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close