S M L

उद्यापासून 12 वीची परीक्षा

22 फेब्रुवारीउद्यापासून 12 वीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण 13 लाख 549 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 7 लाख 54 हजार 929 विद्यार्थी तर 5 लाख 45 हजार 620 विद्यार्थिनी आहेत. परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे 245 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. माहिती- तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा आहे. भूगोल विषयाच्या परीक्षेचा कालावधी पूर्वीच्या अडीच तासांऐवजी 3 तास ठेवण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल कॅलक्युलेटर वापरास बंदी घालण्यात आली आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळांनुसार दिलेल हेल्पलाईन नंबर्स पुढीलप्रमाणे- पुणे- 020- 25536712नागपूर- 0712- 2553503औरंगाबाद-0240- 2331102मुंबई- 022- 27893756नाशिक- 0253- 2592143कोल्हापूर- 0231-2696103अमरावती- 0721-2662608लातूर- 02382-228570

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2010 01:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2010 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close