S M L

रेल्वे प्रवास भाड्यात वाढीची शक्यता नाही

23 फेब्रुवारीरेल्वेमंत्री ममता बॅनर्जी उद्या रेल्वे बजेट सादर करणार आहेत. यात प्रवास भाड्यात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. या बजेटमध्ये अपेक्षित तरतुदी खालील प्रमाणे- - रेल्वेच्या प्रवास भाड्यात कोणत्याही वाढीची शक्यता नाही- मालवाहतुकीत किरकोळ वाढीची शक्यता - अन्नधान्य आणि खतांच्या वाहतूक दरात कोणत्याही वाढीची शक्यता नाही- लोखंडी साहित्य, कोळसा आणि सिमेंटच्या मालवाहतुकीचा दर वाढण्याची शक्यता - दोन शहरांना जलद जोडणार्‍या आणखी दुरान्तो एक्सप्रेसची घोषणा होण्याची शक्यता- रस्त्यावरची वाहतूक रेल्वेकडे वळवण्यासाठी काही योजना जाहीर करण्याची शक्यता

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2010 10:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2010 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close