S M L

नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य

24 फेब्रुवारीरेल्वेच्या परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच स्थानिक भाषांमध्येही देता येणार, अशी महत्त्वाची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. संसदेत आज रेल्वे बजेट सादर करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. 117 नव्या रेल्वे 7 महिन्यांच्या आत 117 नव्या रेल्वे सुरू करणार असल्याचे यावेळी रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले. रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.सुरक्षेवर भररेल्वेच्या सुरक्षेसाठी आरपीएफची संख्या कमी पडत असल्याने ती वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर त्यांनी विशेष भर दिला. माजी सैनिकांना आरपीएफमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वच्छ आणि स्वस्त पाणी स्वच्छ आणि स्वस्त पाणी पुरवण्यासाठी रेल्वे 6 बॉटलिंग प्लॅन्ट सुरू करणार आहे. त्यातील एक प्लॅन्ट नाशिकमध्ये सुरू होणार आहे. अंबाला, थिरुवनंतपुरम्, फराक्का आणि अमेठी येथे इतर प्लॅन्ट सुरू होणार आहेत. रेल्वे कर्मचार्‍यांना घरेरेल्वेच्या 14 लाख कर्मचार्‍यांना घरे देण्याची महत्त्वाची घोषणाही ममतांनी केली. नगर विकास मंत्रालयासोबत पुढील 10 वर्षात ही योजना राबवणार असल्याचं त्यानी सांगितले आहे. दिल्ली, सिकंदराबाद, चेन्नई आणि मुंबई येथे रेल्वे स्पोर्टस् अकॅडमी स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही, असे आश्वासनही ममता यांनी यावेळी दिले. अमरावतीजवळ बडनेरा येथे रेल्वे वॅगन रिपेरिंग युनिट सुरु करणार आहे. मुंबईत 101 नव्या लोकलममतांनी याबजेटमध्ये मुंबईकरांनाही दिलासा दिला आहे. मुंबईत 101 नव्या लोकल रेल्वे सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2010 08:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2010 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close