S M L

सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड

24 फेब्रुवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या दुसर्‍या वन डेत सचिनने 195 रन्स करत वन डेत सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड केला आहे. याआधी हा रेकॉर्ड झिम्बाव्बेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या नावावर होता. कॉव्हेंट्रीने नॉटआऊट 194 रन्स केले होते. तर पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावरही 194 रन्स जमा होते. पण तो आऊट झाला होता. सचिनने हे सर्व रेकॉर्ड आता मागे टाकले आहेत. याआधी त्याने 46वी वन डे सेंच्युरी पूर्ण केली. 442 वन डेत त्याने ही कामगिरी केली आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स, सर्वाधिक सेंच्युरीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर जमा होताच. पण आता वन डे क्रिकेटमध्ये हायेस्ट स्कोअरचा रेकॉर्डही त्याच्या नावावर जमा झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2010 12:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2010 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close