S M L

कोण होणार महाराष्ट्र केसरी ?

Sachin Salve | Updated On: Jan 10, 2016 02:15 PM IST

कोण होणार महाराष्ट्र केसरी ?

10 जानेवारी : कोण होणार महाराष्ट्र केसरी ?...जळगावचा मल्ल मारणार बाजी की मुंबईचा पहलवान पटकावणार गदा, याच्या उत्तरासाठी आपल्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

महाराष्ट्र केसरीच्या मॅट विभागात मुंबईचा विक्रांत जाधव विजयी ठरलाय.तर माती विभागात जळगावच्या विजय चौधरी अजिंक्य ठरलाय. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये हे दोघे आमने-सामने असणार आहे. मॅट विभागात विक्रात जाधवनं पुण्याच्या महेश मोहोळला पराभूत केलं. विक्रांतनं 17 गुणांची कमाई केली, तर महेश मोहोळला फक्त 10 गूण मिळवता आले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2016 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close