S M L

ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2016 08:47 AM IST

ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली

13 जानेवारी : ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन विभागाची जबाबदारी आता त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाण्याचे सप पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. लक्ष्मीनारायण हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्यम घोटाळ्याचा तपास त्यांनी केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close