S M L

हॅरि पॉटरमधील अॅलन रिकमन यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2016 10:03 PM IST

हॅरि पॉटरमधील अॅलन रिकमन यांचं निधन

fhd005PAG_Alan_Rickman_005

14 जानेवारी : 'हॅरी पॉटर' या जगप्रसिद्ध मुव्ही सीरिजमध्ये 'प्रोफेसर स्नेप'ची भूमिका अजरामर करणारे ब्रिटिश अभिनेते ऍलन रिकमन यांचं आज निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. रिकमन गेल्या बर्‍याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या कुटुंबियांनी आज (गुरूवारी) त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

'हॅरी पॉटर'शिवाय त्यांच्या 'डाय हार्ड', 'ट्रूली, मॅडली, डीपली' आणि 'रॉबिन हूड - प्रिन्स ऑफ थिफ्ज' या सिनेमातल्या भूमिकाही खूप गाजल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close