S M L

देहूत रंगला तुकोबारायांचा 362वा बीज सोहळा

2 फेब्रुवारी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 362 वा आज बीज सोहळा आज देहू नगरीत साजरा झाला. मुख्य मंदिरातून तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठ गमन मंदिरापर्यंत आली. या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरासमोरील मंडपात तुकाराम महाराजांचे वंशज आणि संस्थानचे माजी अघ्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे कीर्तन झाले. ''आम्ही जातो आता, कृपा असू द्यावी...वैकुंठा श्रीरंग बोलावितो'' हा अभंग झाल्यानंतर वैकुठ गमनाचा सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली...आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2010 09:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2010 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close