S M L

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ

3 फेब्रुवारीशिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता प्राथमिक शिक्षणसेवकांमध्ये डी. एड्. केलेल्या शिक्षणसेवकांना प्रतिमहिना 7 हजार, तर बिगर डी. एड्. शिक्षणसेवकांना प्रतिमहिना 3 हजार 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणसेवकांमध्ये 7वीपर्यंत शिकवणार्‍या शिक्षणसेवकांना प्रतिमहिना 7 हजार, 7वीनंतर शिकवणार्‍यांना प्रतिमहिना 8 हजार मानधन देण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांतील शिक्षणसेवकांना प्रतिमहिना 11 हजार 500 रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या निर्णयाची अमलबजावणी 1 जानेवारी 2010पासूनच लागू करण्यात येईल. या निर्णयापोटी सरकारवर वर्षाकाठी 69 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 08:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close