S M L

प्रीती झिंटा पोलिसांवर नाराज

3 फेब्रुवारीअभिनेत्री प्रिती झिंटाने मुंबई पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तिने ट्विटरवर एक तक्रार लिहिली आहे.त्यात ती म्हणते...''मी गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या खार पोलीस ठाण्यात जात आहे. माझी एक वैयक्तिक तक्रार मला दाखल करायची आहे. पण खार पोलीस ठाण्यातील पोलीस माझी तक्रारच लिहून घेत नाहीत. आज तर त्यांनी मला तब्बल 5 तास बसवून ठेवले. खार पोलीस ठाण्यातील पोलीस मला एका व्हीआयपी सारखी वागणूक देत आहेत. पण एक सामान्य व्यक्ती म्हणून मला तक्रार दाखल करायची आहे.'' पण प्रीतीची नेमकी तक्रार काय आहे, आणि ती कोणा विरोधात आहे याबाबत तिने काहीही लिहिलेले नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 10:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close