S M L

जुन्या रिक्षांचे परवाने रद्द होणार

3 फेब्रुवारीटॅक्सीनंतर आता 7 वर्षे जुन्या ऑटो रिक्षांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन खात्याने तयार केला आहे. वाढते प्रदुषण आणि सुरक्षेच्या कारणांमुळे हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिवाय शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या तीन चाकी रिक्षांचे परवाने चार चाकी टॅक्सींमध्ये रुपांतरीत करण्याचाही प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. पण या प्रस्तावाला मुंबई टॅक्सीमन युनियनने विरोध केला आहे.सध्या मुंबईत 95 हजार रिक्षा धावत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 11:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close