S M L

लक्झरी बसच्या अपघातात 6 ठार, 14 जखमी

5 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातील जामखेड जवळ खर्डा करमाळा रस्त्यावर एका बसला झालेल्या अपघातात 6 जण ठार, तर 14 जण जखमी झाले आहेत. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस वीजेच्या खांबावर आदळली. हैदराबादमधील कालेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस आहे. AP -16, X -4114 हा या बसचा नंबर आहे. जखमींना अहमदनगरच्या आणि जामखेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2010 10:30 AM IST

लक्झरी बसच्या अपघातात 6 ठार, 14 जखमी

5 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातील जामखेड जवळ खर्डा करमाळा रस्त्यावर एका बसला झालेल्या अपघातात 6 जण ठार, तर 14 जण जखमी झाले आहेत. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस वीजेच्या खांबावर आदळली. हैदराबादमधील कालेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस आहे. AP -16, X -4114 हा या बसचा नंबर आहे. जखमींना अहमदनगरच्या आणि जामखेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2010 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close