S M L

जळगावात सामूहिक कॉपी

9 फेब्रुवारी दहावीचे सगळे विद्यार्थी एकत्र बसून इंग्रजीचा पेपर लिहिताहेत...सुपरवायझर, पोलीस, पालक सगळेच त्यांना कॉप्या पुरवताहेत...हे दृश्य पाहायला मिळाले जळगाव जिल्ह्यातील अमळगावच्या परीक्षा केंद्रावर.सामूहिक कॉपीचे एक नमुनेदार उदाहरण या केंद्रावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे येथील गटशिक्षण अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली हा प्रकार सुरू होता. या कॉपीचे शूटिंग करणार्‍या पत्रकारांना त्यांनी जोरदार विरोध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2010 12:28 PM IST

जळगावात सामूहिक कॉपी

9 फेब्रुवारी दहावीचे सगळे विद्यार्थी एकत्र बसून इंग्रजीचा पेपर लिहिताहेत...सुपरवायझर, पोलीस, पालक सगळेच त्यांना कॉप्या पुरवताहेत...हे दृश्य पाहायला मिळाले जळगाव जिल्ह्यातील अमळगावच्या परीक्षा केंद्रावर.सामूहिक कॉपीचे एक नमुनेदार उदाहरण या केंद्रावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे येथील गटशिक्षण अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली हा प्रकार सुरू होता. या कॉपीचे शूटिंग करणार्‍या पत्रकारांना त्यांनी जोरदार विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close