S M L

डॉ. ढेरे यांना पुण्यभूषण

9 फेब्रुवारी जेष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडला. 1 लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्रिदल पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे 22 वे वर्ष आहे. साहित्यातील संशोधन आणि लेखनाबद्दल डॉ. ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2010 01:01 PM IST

डॉ. ढेरे यांना पुण्यभूषण

9 फेब्रुवारी जेष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडला. 1 लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्रिदल पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे 22 वे वर्ष आहे. साहित्यातील संशोधन आणि लेखनाबद्दल डॉ. ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close