S M L

हॉकी वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात

11 फेब्रुवारीहॉकी वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बलाढ्य 4 टीम सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रुप ए मधून जर्मनी आणि नेदरलँडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. जर्मनीची टीम लीगमध्ये एकही मॅच हरलेली नाही. त्यांच्या खात्यात 4 विजय आणि एका ड्रॉसह 11 पॉईंट जमा आहेत.तर दुसर्‍या जागेसाठी नेदरलँड आणि कोरियामध्ये जबरदस्त लढत रंगली. दोन्ही टीमने प्रत्येकी 3 मॅच जिंकल्या. पण सरस कामगिरीच्या जोरावर नेदरलँडने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व गाजवत सेमीफायनलमध्ये थेट प्रवेश केला. दोन्ही टीमने 5 पैकी 4 मॅच जिंकत 12 पॉईंट्सची कमाई केली. ग्रुप बी मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला फारशी लढत मिळाली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2010 09:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2010 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close