S M L

नलिनीची सुटका होण्याची शक्यता

11 फेब्रुवारी राजीव गांधी हत्या प्रकरणी आजन्म जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी हिची सुटका होण्याची शक्यता बळावली आहे.मद्रास हायकोर्टाने तामीळनाडू सरकारला नलिनीच्या सुटकेसंदर्भातील कारागृह सल्लागार समितीचा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. नलिनीच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तिची सुटका करण्याची शिफारस या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. राजीव गांधी हत्याप्रकरणी नलिनीला फाशीची शिक्षा झाली होती. पण सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे तिची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली होती.तामीळनाडू सरकारने हाय कोर्टाकडे हा रिपोर्ट अभ्यासण्यासाठी अजून वेळ मागितला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2010 10:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2010 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close