S M L

अँड ऑस्कर गोज टू...ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू

Sachin Salve | Updated On: Feb 29, 2016 09:43 AM IST

अँड ऑस्कर गोज टू...ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू

29 फेब्रुवारी : अँड ऑस्कर गोज टू...अवघं सिनेजगत ज्या पुरस्कारासाठी मेहनतीची पराकाष्ठा करत त्या पुरस्काराची आज शानदार सुरुवात झालीये. लॉस अँजेलीसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 88व्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

या सोहळ्याच्या आधी रेड कार्पेटवर संपूर्ण हॉलिवूड हजर होतं आणि सोहळ्याला दिमाखदार सुरूवात झाली. आपली लाडकी प्रियांका देखील लॉस अँजेलीसमध्ये या सोहळ्यासाठी हजर आहे. तिच्या हस्ते काही विजेत्यांना ऑस्कर अवॉर्ड देण्यात येणार आहे. हा सोहळ्‌याकडे अख्या जगाचं लक्ष लागलं असून अवघ्या काही वेळेतच सगळ्या विजेत्यांची नावं जाहीर होऊन त्यांना त्यांची हक्काची आणि मानाची गोल्डन ट्रॉफी म्हणजे ऑस्कर अवॉर्ड देण्यात येईल.

आतापर्यंत ऑस्कर सोहळा

88 वे ऑस्कर पुरस्कार सर्वोत्त्कृष्ट मुळ पटकथा 'स्पॉटलाईट'

सर्वोत्त्कृष्ट आधारित पटकथा चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि ऍडम मॅककॅरी-'द बिग शॉर्ट'

सर्वोत्त्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्री एलिसीया विकॅन्डर 'द डॅनिश गर्ल'

सर्वोत्त्कृष्ट वेशभूषा जेनी बेवेन- 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट  निर्मिती आणि सेट डिझाईन कॉलिन गिबसन आणि लिझा थॉम्पसन - 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट मेकअप आणि केशभूषा- 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट सिनेमॅटोग्राफी इम्रन्यूअल लूबेस्की 'द रेवनन्ट'

सर्वोत्त्कृष्ट एडिटर मार्गरेट सिक्सेल - 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट साऊंड एडिटर मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट - 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट साऊंड मिक्सिंग - 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट विजूअल इफेक्ट्स - 'मॅड मॅक्स : फ्युरी रोड'

सर्वोत्त्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म - 'बेअर स्टोरी'

सर्वोत्त्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म - 'इंसाईड आऊट'

सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेता मार्क रायलॅन्स - 'ब्रीज ऑफ स्पाईज्‌स'

सर्वोत्त्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सबजेक्ट- 'अ गर्ल ऑन द रिवर'

सर्वोत्त्कृष्ट फिचर डॉक्युमेंटरी - 'एमी'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 29, 2016 07:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close