S M L

एसटी प्रवास महागला

12 मार्च सर्व सामान्यांची एसटी आजपासून महाग झाली आहे. आज मध्यरात्रीपासून एसटी भाडेवाढ करणार आहे. किलोमीटरमागे 30 पैशांनी भाडे वाढवण्यात आले आहे. या वाढीचा फटका आता एसटीच्या 65 लाख प्रवाशांना बसणार आहे. तर या भाडेवाढीमुळे एसटीच्या तिजोरीत 400 कोटींची भर पडणार आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.काही महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासभाडे पुढील प्रमाणे- वातानुकूलित (शिवनेरी) जुने भाडे नवे भाडे दादर - पुणे (रेल्वे स्टेशन) 225 250ठाणे - स्वारगेट (पुणे) 225250बोरिवली - स्वारगेट (पुणे) 265 300पुणे - नाशिक 305 345पुणे - औरंगाबाद 340 380मुंबई - औरंगाबाद 540 600

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2010 12:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2010 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close