S M L

पुण्यातील स्फोटग्रस्त मदतीविना

13 मार्चपुण्यावरील दहशतवादी हल्ल्यास आज एक महिना पूर्ण होत आहे. या घटनेत 17 लोक मृत्यूमुखी पडले. तर60 च्या वर जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाखांची तातडीची मदत देऊ केली होती. पण महिना उलटल्यानंतरही सरकारच्या मदतीचे चेक अजूनही वटलेले नाहीत. योगिता पानसरे याही त्यातल्याच एक दुदैर्वी. बॉम्बस्फोटाच्या रात्री त्यांचे पती शंकर पानसरे आपल्या रिक्षामधून जर्मन बेकरीजवळून जात होते. त्या स्फोटात शंकर यांचा हकनाक बळी गेला. घरात शंकर एकटे कमवते असल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी आता योगिता यांच्यावर आहे. या परिस्थितीत त्यांना मिळालेले सरकारचे चेक अजूनही वटलेले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2010 10:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2010 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close