S M L

ठेवीदारांसाठी अण्णांचे उपोषण

15 मार्चपतसंस्था आणि नागरी बँकानी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे अनेकांच्या ठेवी बुडाल्या आहेत. हा सर्व पैसा सरकारने भरून द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. याबद्दल अण्णांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. याच मागणीसाठी अण्णा उद्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत.दरम्यान पतसंस्थांमधील ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत देण्यासोबतच संचालकांनी थकवलेली कर्जवसुली करण्यासाठी सरकार कडक पावले उचलत आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2010 12:39 PM IST

ठेवीदारांसाठी अण्णांचे उपोषण

15 मार्चपतसंस्था आणि नागरी बँकानी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे अनेकांच्या ठेवी बुडाल्या आहेत. हा सर्व पैसा सरकारने भरून द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. याबद्दल अण्णांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. याच मागणीसाठी अण्णा उद्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत.दरम्यान पतसंस्थांमधील ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत देण्यासोबतच संचालकांनी थकवलेली कर्जवसुली करण्यासाठी सरकार कडक पावले उचलत आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close