S M L

नंदूरबारमध्ये ट्रक-बोलेरोच्या अपघातात 4 ठार,6 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2016 09:54 AM IST

नंदूरबारमध्ये ट्रक-बोलेरोच्या अपघातात 4 ठार,6 जखमी

नंदूरबार - 10  मार्च : भरधाव बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले.

नंदूरबार जिल्हय़ात अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर शिर्वे फाट्याजवळ हा अपघात झाला. भरधाव बोलेरो गाडी आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जणं जखमी झालेत. जखमींना तातडीने तळोदा इथल्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2016 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close